Kapalbhati Pranayam| हठयोगातील शुद्धीकरणाची प्रभावी क्रिया “कपालभाती” म्हणजे काय? योग्य पद्धत, लाभ आणि दुष्परिणाम जाणून घ्या.

Kapalbhati Pranayam

Kapalbhati Pranayam: योगशास्त्रानुसार आपले शरीर हे जीवात्म्याचे पवित्र मंदिर मानले जाते. या मंदिराची बाह्य आणि आंतरिक शुद्धता करणेही तितकेच महत्वाचे आहे. आपण रोज अन्न खातो, श्वास घेतो, विविध वातावरणात राहतो त्यामुळे शरीरात कफ, वात, पित्त यांचे असंतुलन निर्माण होऊ शकते. अशावेळी शरीराची शुद्धी करण्यासाठी हटयोगात सांगितलेल्या षटकर्म क्रिया अत्यंत उपयुक्त ठरतात. तसे पाहता षट्कर्माचा अभ्यास … Read more