Jyoti Tratak Benefits: डोळ्यांची शुद्धी, मनाची एकाग्रता आणि आत्मशक्ती वाढवणारी प्रभावी योगक्रिया “ज्योती त्राटक” जाणून घ्या काशी करायची.

Jyoti Tratak Benefits

Jyoti Tratak Benefits: योगाभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी शरीरशुद्धीला अत्यंत महत्त्व दिले गेले आहे. प्राचीन योगग्रंथांमध्ये साधकाने शरीरातील दोष, मल आणि अशुद्धता दूर करूनच उच्च स्तरावरील साधना करावी असे स्पष्ट सांगितले आहे. ही शुद्धी साधण्यासाठी “षटकर्म” (Shatkarma) या सहा शुद्धीक्रिया सांगितल्या आहेत. त्यापैकी ज्योती त्राटक ही एक प्रभावी आणि सोपी शुद्धीक्रिया आहे. त्राटक म्हणजे एखाद्या सूक्ष्म वस्तूकडे … Read more