Bharamari Pranayama|मानसिक शांततेसाठी “भ्रामरी प्राणायाम” योग्य पद्धतीने कसा करावा? जाणून घ्या इथे.

Bharamari Pranayama

Bharamari Pranayama: योगामधील प्राणायाम हा केवळ श्वास घेण्याच्या आणि सोडण्याचा व्यायाम नसून, तो शरीर आणि मन यांच्यातील एक महत्वाचा सेतु मानला जातो. योग्य पद्धतीने केलेला प्राणायाम आपल्या मज्जासंस्थेवर, फुप्फूसावर, मेंदूवर आणि मानसिक आरोग्यावर खोल परिणाम करतो. अशाच प्रभावी प्रणायमापैकी एक प्राणायाम म्हणजे भ्रामरी प्राणायाम आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात तनाव, चिंता, चिडचिड, झोपेच्या तक्रारी आणि एकाग्रतेचा … Read more

Sitkari Pranayam: सित्कारी प्राणायम म्हणजे काय? जाणून घ्या याचे अद्भुत परिणाम; दक्षता, कृती आणि फायदे.

Sitkari Pranayam

Sitkari Pranayam: योगशास्त्रात श्वसनाला फार महत्त्व दिले आहे. सर्व प्रकारच्या प्राणायमांमध्ये नाकानेच श्वास घेणे व सोडणे क्रिया सांगितली आहे. नाकाच्या नैसर्गिक रचनेमुळे आत जाणारी हवा शुद्ध आणि गाळलेली आणि किंचित उष्ण होते. त्यामुळे फुफ्फुसांवर थेट थंड हवेचा परिणाम होत नाही. ही निसर्गाने दिलेली एक अतिशय सुंदर व्यवस्था आहे. परंतु योगशास्त्रात तोंडाने श्वास घेऊन केले जाणारे … Read more

Bhastrika Pranayam|भस्त्रिका प्राणायाम म्हणजे काय? करण्याची योग्य पद्धत आणि फायदे, दक्षता आणि शास्त्रीय माहिती समजून घ्या.

Bhastrika Pranayam

Bhastrika Pranayam: भस्त्रिका प्राणायाम हा हठयोगातील अत्यंत प्रभावी आणि शक्तिशाली प्राणायाम मानला जातो. ‘भस्त्र’ म्हणजे लोहाराचा भाता. त्याची छोटी अवस्था म्हणजेच ‘भस्त्रिका’ लोहाराचा भाता ज्या वेगाने हवा आत खेचतो आणि तीच हवा बाहेर सोडतो, अशाच पद्धतीच्या या तंत्राचा उपयोग या प्राणायमात केलेला आहे. सुरुवातीस याच पद्धतीने पूरक व रेचक करायला सांगितले आहे व त्यानंतर सूर्यभेदन … Read more

Daily Mudras|दररोज केल्या जाणाऱ्या ‘योगमुद्रा’ नी शरीर निरोगी कसे राहते? समजून घ्या इथे.

Daily Mudras

Daily Mudras: मानवी शरीरात दाह (Inflammation) ही एक नैसर्गिक संरक्षण प्रक्रिया आहे. जखम झाल्यावर किंवा संसर्ग टाळण्यासाठी दाह उपयोगी ठरतो. मात्र, जेव्हा हा दाह दीर्घकाळ टिकून राहतो, तेव्हा तो शरीरासाठी घातक ठरू शकतो. सततचा दाह रोगप्रतिकारशक्ती कमी होणे, पचन बिघडणे, झोपेची समस्या, तसेच मानसिक अस्वस्थता यांसारख्या अनेक अडचणी निर्माण करतो. आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत ताणतणाव, अनियमित … Read more

Healthy Liver Diet: 90 दिवसांत फॅटी लिव्हर नैसर्गिकरित्या कसा रिव्हर्स कराल? जाणून घ्या NAFLD सुधारण्यासाठी 3 प्रभावी उपाय.

Healthy Liver Diet

Healthy Liver Diet: आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीत Non-Alcoholic Fatty Liver Disease (NAFLD) ही समस्या हळूहळू वाढत चालली आहे, पण तरीही अनेक लोक तिच्याकडे गांभीर्याने पाहत नाहीत. PubMed Central मध्ये प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, भारतात जवळपास तीनपैकी एक व्यक्ती; प्रौढ किंवा मूल फॅटी लिव्हरच्या समस्येने ग्रस्त आहे. विशेष बाब म्हणजे हा आजार सुरुवातीच्या काळात कोणतीही ठळक … Read more

Morning Yoga Routine for Beginners: दररोज सकाळी रिकाम्या पोटी योग साधना करण्याचे पाच फायदे काय आहेत? जाणून घ्या.

Morning Yoga Routine for Beginners

Morning Yoga Routine for Beginners: सकाळचा योगा हा शरीर, मन आणि आत्म्याला दिवसाची सकारात्मक सुरुवात देणारा अत्यंत प्रभावी मार्ग मानला जातो. आजच्या धावपळीच्या जीवनात आपण व्यायाम म्हणजे फक्त शरीर तंदुरुस्त ठेवण्याचे साधन मानतो, पण योग हा व्यायामापेक्षा खूप पुढील गोष्ट आहे. योग म्हणजे शरीर, मन आणि आत्म्याचा सुंदर समतोल साधण्याची प्रक्रिया. नियमित योगाभ्यास केल्यास मानसिक … Read more

Tadasana Yoga pose: योगामध्ये ताडासन कसे करावे? योग्य पवित्रा, प्रकार आणि सामान्य चुका समजून घ्या.

Tadasana Yoga pose

Tadasana Yoga pose: आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात बहुतेक लोक दिवसभर डेस्कटॉप, लॅपटॉप किंवा टीव्ही, मोबाइल समोर वाकून बसलेले असतात किंवा बाईक रायडींग किंव्हा कार ड्रायविंग करताना सुद्धा थोडे पुढच्या बाजूस वाकावे लागते. फुरसतीच्या वेळातही बहुतेकजण टीव्ही पाहणे, मोबाईल स्क्रोल करणे किंवा सोशल मीडियावर वेळ घालवत असतात पण अशा सवयी मात्र आपल्या हळूहळू शरीरावर नकारात्मक परिणाम करत … Read more

Basic Yoga Poses for Beginners: नवी सुरवात करणाऱ्यांसाठी १२ सोपी आणि प्रभावी योगासने. जाणून घ्या! शरीर, मन आणि श्वास यांचा समतोल साधण्याची कला.

Basic Yoga Poses for Beginners

Basic Yoga Poses for Beginners: योग हा केवळ व्यायाम नसून, जीवन जगण्याची कला आहे. शरीर, मन आणि श्वास यांचा समतोल साधणारा हा एक दिव्य उपहार आहे. दररोज, नियमित योगाभ्यास केल्याने शरीरातील ऊर्जा प्रवाह संतुलित राहतो, मनातील अस्थिरता कमी होते आणि एकाग्रता वाढते. जर तुम्ही योगाच्या प्रवासाची सुरुवात Basic Yoga Poses for Beginners करत असाल, तर … Read more

Niralamb bhujangasana Benifits: निरालंब भुजंगासन पाठीसाठी लाभदायक योगासन कसे आहे; जाणून घ्या अधिक सविस्तर.

Niralamb bhujangasana Benifits

Niralamb bhujangasana Benifits: योगशास्त्रात भुजंगासन हे अत्यंत प्रसिद्ध आसन आहे. सामान्य भुजंगासन करताना आपण हातांच्या आधाराने छाती व डोके वर उचलतो. परंतु निरालंब भुजंगासन म्हणजे हातांचा आधार न घेता केवळ पाठीच्या स्नायूंच्या शक्तीवर शरीर उचलणे होय. या आसनाला प्रगत आसन मानले जाते कारण यामध्ये स्नायूंची ताकद, लवचिकता आणि श्वसन नियंत्रण यांचा एकत्रित वापर होतो. नवशिक्यांना … Read more

Patanjali Yoga Sutra Marathi: अष्टांग योग; पतंजलींच्या योगसूत्रांनुसार आठ अंगांचा मार्ग समजून घ्या.

Patanjali Yoga Sutra Marathi

Patanjali Yoga Sutra Marathi: योगाचा इतिहास अत्यंत प्राचीन व समृद्ध आहे. वेद, उपनिषदं तसेच तंत्रशास्त्रात सुमारे इ.स.पूर्व 5000 वर्षांपूर्वीपासून योगाचे उल्लेख आढळतात. त्या काळात ऋषी-मुनींनी योगाला केवळ साधना म्हणून नव्हे तर आत्मज्ञान आणि परमेश्वरप्राप्तीचा मार्ग म्हणून स्वीकारले होते. पुढे महर्षी पतंजलींनी या सर्व विविध योगपद्धतींना संक्षिप्त व सूत्ररूप दिले आणि त्याला “पातंजल योगसूत्र” या महान … Read more