Yoga Benefits in Marathi: धावपळीच्या जीवनात योग का आवश्यक आहे? काय आहे निरोगी जीवनाची गुरुकिल्ली, जाणून घ्या!
Yoga Benefits in Marathi: बहुतेक लोक योग म्हटलं की फक्त व्यायाम, लवचिकता किंवा आसनांची आठवण काढतात. पण प्रत्यक्षात योगाचा अर्थ खूप मोठा आहे. पतंजली योगसूत्रांनुसार, योग म्हणजे “चित्तवृत्ती निरोधः” म्हणजेच मनाच्या चंचलतेवर नियंत्रण मिळवणे. आसनं (Asanas) ही योगाची फक्त एक छोटी शाखा आहे. खऱ्या अर्थाने योग हा शरीर, मन आणि आत्म्याचा समतोल साधणारा शास्त्रीय मार्ग … Read more